¡Sorpréndeme!

Sambhaji Bidi: \'संभाजी बिडी\' चे नाव बदलले; आता \'साबळे बिडी\' च्या नावाने होणार विक्री

2021-01-21 11 Dailymotion

साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या संभाजी बिडीचे नाव बदलून \'साबळे बिडी\' असे ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे.